Question
Download Solution PDFफसवणूक किंवा चुकीच्या व्यवसायाच्या पद्धतीबाबत आपण कोणाकडे तक्रार केली पाहिजे
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग (एनसीडीआरसी) स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. कायद्यातील तरतुदींनुसार, हे ग्राहकांचे विवाद सहजरीत्या आणि त्वरित सोडवण्यासाठी करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्थरावर न्यायिकवत यंत्रणा प्रदान करते.
पातळी |
अधिकारक्षेत्र |
जिल्ला |
20 लाख रुपयांपर्यत भरपाई असलेल्या वस्तूंच्या/सेवांच्या किंमतीचा दावा असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी. |
राज्य |
1 कोटी रुपयांपर्यत भरपाई असलेल्या वस्तूंच्या/सेवांच्या किंमतीचा दावा असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी आणि जिल्हा मंच्याच्या आदेशाविरूद्ध अपील |
राष्ट्रीय |
1 कोटी रुपयांपर्यत भरपाई असलेल्या वस्तूंच्या/सेवांच्या किंमतीचा दावा असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी आणि राज्य मंच्याच्या आदेशाविरूद्ध अपील |
म्हणून, फसवणूक किंवा चुकीच्या व्यवसायाच्या पद्धतीबाबत आपण ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार केली पाहिजे.
Last updated on May 8, 2025
-> Check REET Qualifying Marks 2025 and also know how to calculate your marks here.
-> The REET Result 2024 for Level 1 & Level 2 has been announced on the official website.
-> The REET Final Answer Key 2025 has also been released.
-> The REET 2024 Exam was held on 27th & 28th February 2025.
-> The candidates who qualify for the REET exam will receive a salary range between Rs. 23,700 to Rs. 44,300.
-> Also, note during probation, the teachers will receive only the basic salary. Candidates must refer to the REET Previous Year Papers and REET Mock Tests to understand the trend of questions for the exam.