Question
Download Solution PDF'मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का ?' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFउत्तर- प्रकार - पुरुषवाचक, विभक्ती - द्वितीया, वचन - अनेकवचन
स्पष्टीकरण- 'मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का ?' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक असून विभक्ती द्वितीया असून वचन अनेकवचन आहे.
Important Pointsपुरुषवाचक सर्वनामे:
बोलणाऱ्यांचा, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहीतो त्यांचा व ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहीतो त्या व्यक्तींना व वस्तूंना व्याकरणात पुरुष असे म्हणतात.
या तीनही वर्गातील नामांबद्दल वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनामांचा खालील तीन प्रकार पडतात.
- प्रथम पुरुषवाचक: स्वतःचा उल्लेख करताना बोलणारा जेव्हा स्वतःच्या नामा ऐवजी ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यांना प्रथम पुरुषवाचक म्हणतात.
- उदा . मी, आम्ही, आपण,स्वतः १) आपण अभ्यासाला बसू २) मी तुला मदत करेल.
- द्वितीय पुरुषवाचक: समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीचे नाव न घेता जी सर्वनामे वापरली जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक असे म्हणतात.
- उदा. तू ,तुम्ही, आपण,स्वतः. १) तुम्ही आलात बरे वाटले
- तृतीय पुरुषवाचक: ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहतो त्या व्यक्तींचा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक असे म्हणतात.
- उदा . तो ,ती, ते १) ती खूप हुशार आहे.
Last updated on Jun 12, 2025
-> MPSC Mains Final Answer Key 2025 for State Service is released on the official website.
-> MPSC Mains Admit Card 2025 for State Service is released. Exam on 29 May
-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025.
-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule.
-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies.
-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025.
-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.
-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.
-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.
-> Stay updated with daily current affairs for UPSC.